अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचा 27 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तिच्यावर ओशिवारा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान रविवारी पराग आणि शेफालीच्या कुटुबिय तिच्या अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत पोहचले होते. त्यावेळी परागची अवस्था पाहून सर्वांचेच डोळे पानावले.