शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

Chaitra Navratri Celebration By Shelar Mama Foundation : शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने नवरात्रोत्सवाचा जागर करण्यात आला. यावेळी काही मराठी कलाकारांनी या उत्सवाला हजेरी लावली.
Chitra Navratri Celebration By Shelar Mama Foundation

Chitra Navratri Celebration By Shelar Mama Foundation

esakal

Updated on

Marathi Entertainment News : चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला हिंदू संस्कृतीत विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा, या दिवशी या नवरात्रोत्सवाची मंगलमय सुरुवात होते. या पवित्र उत्सवाचा जागर करण्यासाठी शेलार मामा फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून, अभिनेता सुशांत शेलार आणि पत्नी सौ. साक्षी सुशांत शेलार यांच्या विद्यमाने लोअर परेल येथे १९ मार्चपासून ते २७ मार्च या कालावधीत ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com