Shilpa Shinde : 'हाय दैय्या!' शिल्पा शिंदे परतणार? 'अंगुरी भाभी' म्हणून 8 वर्षांनंतर पुनरागमन

TV show comeback : 'भाभी जी घर पर है' या मालिकेत 'अंगुरी भाभी' फेम शिल्पा शिंदे पुन्हा परतणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
 Shilpa Shinde TV show comeback

Shilpa Shinde TV show comeback

Sakal

Updated on

‘भाभी जी घर पर है’ या अनेक वर्षं सुरू असलेल्या मालिकेनं टीव्हीच्या इतिहासात विक्रम तयार केला आहे. या मालिकेत आता एक जोरदार बदल होणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेतली ‘अंगुरी भाभी’ची व्यक्तिरेखा खूपच लोकप्रिय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com