
Entertainment News : बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर. 80-90 च्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या शिल्पाने बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या अभिनेत्यांबरोबर काम केलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिचे भावोजी, तिच्या धाकट्या बहिणीचे पती तेलुगू सुपरस्टार महेश बाबूविषयी धक्कादायक खुलासा केला.