TEJASHRI PRADHAN
esakal
TEJASHRI PRADHAN AND SHIVANI BAOKAR FRIENDSHIP GOES VIRAL: मराठी मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहे ज्यांचं ऑफस्क्रीन बॉण्ड एकदम खास असतं. अनेक सेलिब्रिटी एकमेकांचे खास मित्र असतात. ऑनस्क्रीन एकमेकांच्या कितीही कुरघोड्या केल्या तरी सोशल मीडियावर ते नेहमीच त्यांचं प्रेम व्यक्त करत असतात. अशातच काल तेजश्री प्रधान हिचा वाढदिवस झाला. या वाढदिवसानिमित्त तेजश्रीच्या बेस्ट फ्रेंडनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.