पहिलीच मालिका गाजली, पिंपल्ससाठी ट्रोल झाली; ‘अप्पी आमची कलेक्टर’ची शिवानी नाईक सध्या काय करते?

WHERE IS APPI AMCHI COLLECTOR ACTRESS SHIVANI NAIK: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी नाईक सध्या कुठे आहे आणि ती काय करते हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
shivani naik appi amchi collector

shivani naik appi amchi collector

esakal

Updated on

छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यातील काही लगेच विस्मरणात जातात तर काही प्रेक्षकांच्या कायम लक्षात लक्षात राहतात. मालिका लक्षात राहतात त्या त्यातील कलाकारांमुळे. पुढे कलाकार देखील त्या विशिष्ट मालिकेमुळे ओळखले जातात, अशीच एक मराठमोळी अभिनेत्री जी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि मुख्य भूमिकेत प्रेक्षकांचं मन जिंकून गेली. ही अभिनेत्री म्हणजे शिवानी नाईक. झी मराठीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. मात्र आता शिवानी नाईक काय करते हा प्रश्न अनेकांना पडलाय. पाहूया ती सध्या काय करते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com