'राजा राणीची गं जोडी' मालिकेतून घराघरात पोहचलेली संजीवनी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. रंग माझा वेगळामधील अभिनेता अंबर गणपुळेसोबत तिची लग्नगाठ बांधली जाणार आहे. शिवानीने दोघांचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर देखील केले आहेत. दरम्यान शिवानीने लग्नाआधीच्या विधीचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.