शिवानी सोनारने दिली गुड न्युज, घरात नव्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली...
Shivani Sonar buys Tata Altroz car photo viral : मराठी अभिनेत्रीने शिवानी सोनार हिने चाहत्यांना गुडन्युज दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने घरी नवीन पाहुण्याचं आगमन झाल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे.
Shivani Sonar buys Tata Altroz car photo viralesakal