'सीन करताना माझ्या खांद्याला दुखापत झाली' शिवानीने नऊवारी साडी नेसून कसा केला अॅक्शन सीन, म्हणाली...'तारिणीसाठी जेव्हा...'
Shivani Sonar Reveals She Injured Her Shoulder While Shooting Action Scene In ‘Taarini’ Promo: लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवानी सोनार ‘तारिणी’ या नव्या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत ती पोलिसाची भूमिका साकारत असून प्रोमो शूटच्या पहिल्याच दिवशी तिला नववारी साडीमध्ये अॅक्शन सीन करावा लागला.
Shivani Sonar Reveals She Injured Her Shoulder While Shooting Action Scene In ‘Taarini’ Promoesakal