त्यांच्या हातचा तो पदार्थ मी रोज खाऊ शकते... शिवानी सोनारने केलं सासूबाईंचं कौतुक; म्हणाली- नवीन लग्न...

SHIVANI SONAR FAOURITE DISH: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शिवानी सोनारने तिच्या सासूबाईंच्या जेवणाचं कौतुक केलंय. सोबतच तिला कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो याबद्दलही सांगितलंय.
shivani sonar .

shivani sonar .

esakal

Updated on

मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार सध्या झी मराठीवरील ‘तारिणी’ मालिकेत मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिचं काम सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. यापूर्वी शिवानीने 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतून प्रेक्षकांना वेड लावलं होतं. त्यासोबतच तिने कलर्स मराठीवरील 'सिंधुताई माझी माई' या मालिकेत शिंधुताई सपकाळ यांची भूमिका साकारली होती. आता नुकत्याच झालेल्या ‘झी मराठी अवॉर्ड २०२५’ पुरस्कार सोहळ्यात शिवानीने तिच्या सासूबाई आणि लग्नानंतरच्या आयुष्यातील काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com