वकील सासऱ्यांची घेतली मदत, आता कोर्टात लढणार केस! शिवानी रांगोळेच्या 'कोण यशवंत पानसरे?' वेब सीरिजची चर्चा

SHIVANI RANGOLE LAWYER ROLE IN KON YASHWANT PANSARE WEB SERIES:तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘बनमस्का’ आणि ‘बे दुने तीन’ यांसारख्या कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री शिवानी रांगोळे आता ‘कोण यशवंत पानसरे?’ या मराठी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.
SHIVANI RANGOLE

SHIVANI RANGOLE

esakal

Updated on: 

KON YASHWANT PANSARE MARATHI WEB SERIES RELEASE DATE AND CAST: तुला शिकवीन चांगलाच धडा, बनमस्का', 'बे दुने तीन' यासारख्या कलाकृतींमधून अभिनेत्री शिवानी रांगोळेने विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. आता ती आनंद दिलीप गोखले लिखित आणि दिग्दर्शित 'कोण यशवंत पानसरे?" या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, शर्वरी जमेनीस, उज्ज्वला जोग, विद्याधर जोशी आणि मिलिंद फाटक यांच्या भूमिका असलेल्या या कोर्टरूम थरारपटात शिवानी प्रथमच वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com