Shocking Celebrity Breakups That Rocked 2025
esakal
Shocking Celebrity Breakups: 2015 मध्ये अनेक घटना घडला. अनेक सेलिब्रिटींची लग्न झाली, अनेक सेलिब्रिटींना पुरस्कार मिळाले, तर काहींनी सुखी संसाराला सुरुवात केली. अनेकांनी गोड बातमी देत चाहत्यांना खुश केलं. परंतु या सगळ्यात काही अशा पण गोष्टी घडल्या. ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती, एकतर सेलिब्रेटींच्या ब्रेकअपची आणि दुसरी घटस्फोटाची.