आजूबाजूला कुणीही असुदे ती... 'ईठा'च्या सेटवर कशी वागायची श्रद्धा कपूर? चित्रपटातील अभिनेत्यानेच सांगितला अभिनेत्रीचा स्वभाव, म्हणाला-

SHRADDHA KAPOOR BEHAVIOUR ON SET: लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ती या चित्रपटात दिग्गज कलावंत विठाबाई यांची भूमिका साकारणार आहे.
shraddha kapoor

shraddha kapoor

esakal

Updated on

Bollywood News: श्रद्धा कपूर बॉलिवूडमधली टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. आता लवकरच श्रद्धा 'ईठा' या चित्रपटात दिसणार आहे. यात ती दिग्गज तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत आहे. आता याच चित्रपटातील तिच्या सहकलाकाराने अभिनेत्री सेटवर कशी वागायची याबद्दल सांगितलं आहे. त्याने श्रद्धाचं कौतुक केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com