श्रद्धा कपूरचा 'ईठा' सिनेमातील फर्स्ट लूक लीक! ९ महिन्यांच्या गरोदरपणातील विठाबाईंचा संघर्ष पाहून चाहते थक्क

SHRADDHA KAPOOR RECREATES VITHABAI NARAYANGAONKAR’S ICONIC LIFE MOMENT IN EETHA:अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’ सिनेमाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर लीक झाला असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
EETHA FIRST LOOK LEAKED

EETHA FIRST LOOK LEAKED

esakal

Updated on

EETHA FIRST LOOK LEAKED: अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच 'ईठा' या बहुचर्चित सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्त्री २ नंतर श्रद्धाचा हा सिनेमा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान या सिनेमाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर लीक झाला असून सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com