'आईचा संघर्ष दाखवायचा असेल तर सत्य दाखवा'; 'ईठा'वर विठाबाईंच्या मुलाची नाराजी

SHRADDHA KAPOOR EETHA MOVIE CONTROVERSY: तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित श्रद्धा कपूरचा 'ईठा' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
SHRADDHA KAPOOR

SHRADDHA KAPOOR EETHA

esakal

Updated on

VITHABAI NARAYANGAONKAR FAMILY LEGAL WARNING: प्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारत असलेला आणि तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित 'ईठा' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने यामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या नावावरून आणि काही प्रसंगांवरून विठाबाई यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली असून, निर्मात्यांना कायदेशीर इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com