४-४ किलोचे घुंगरू बांधून शिकली लावणी! 'ईठा'साठी श्रद्धा कपूरने घेतली प्रचंड मेहनत, 'या' लावणीसम्राज्ञीकडून घेतलं प्रशिक्षण

SHRADDHA KAPOOR EETHA MOVIE LAVANI DANCE: मराठी डिस्क्रिप्शन अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी 'ईठा' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात लावणी सादर करण्यासाठी श्रद्धाने विशेष मेहनत घेतली. पायात ४-४ किलोचे घुंगरू बांधून तिने सराव केला.
SHRADDHA KAPOOR EETHA

SHRADDHA KAPOOR EETHA

esakal

Updated on: 

SHRADDHA KAPOOR EETHA MOVIE TRAILER: अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा बहुचर्चित सिनेमा 'ईठा' सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यातील श्रद्धाचा अभिनय पाहून प्रेक्षकांकडून तिचं कौतुक केलं जात आहे. विशेष म्हणजे, या सिनेमात श्रद्धाने सादर केलेली लावणी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मात्र, पडद्यावर ही लावणी साकारण्यामागे श्रद्धाने प्रचंड मेहनत घेतली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने 'ईठा'साठी केलेल्या तयारीबद्दल आणि लावणी शिकतानाच्या अनुभवाबद्दल सांगितलं.

Loading content, please wait...