SHRADDHA KAPOOR
esakal
BOLLYWOOD ACTRESS SHRADDHA KAPOOR AFFAIRS AND RUMOURED RELATIONSHIPS: अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे. श्रद्धा अभिनयासह डान्सर सुद्धा आहे. तिला खरी ओळख मिळाली ती २०१३ मधील आशिकी २ या सिनेमामुळे. या सिनेमातील तिचा साधेपणा आणि भावनिक अभिनय सगळ्यांनाच भावला होता. फिल्मी करिअरसह श्रद्धा कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत राहिली. तिचं अनेक अभिनेत्यासोबत नाव जोडलं गेलं होतं.