'कतरिना कैफचं 'ते' गाणं गायल्याची आजही लाज वाटते' श्रेया घोषाल हिचं वक्तव्य, म्हणाली...'तशी गाणी...'

SHREYA GHOSHAL OPENS UP ABOUT FEELING REGRET OVER ‘CHIKNI CHAMELI’: आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी श्रेया घोषाल सध्या तिच्या एका प्रामाणिक वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. एका गाण्यानंतर आलेल्या अनुभवांबद्दल बोलताना तिने काही गाण्यांतील शब्दांबद्दल पश्चाताप व्यक्त केला.
SHREYA GHOSHAL OPENS UP ABOUT FEELING REGRET OVER ‘CHIKNI CHAMELI

SHREYA GHOSHAL OPENS UP ABOUT FEELING REGRET OVER ‘CHIKNI CHAMELI

esakal

Updated on

SHREYA GHOSHAL REVEALS WHY SHE REFUSED SONGS POST ‘CHIKNI CHAMELI’ FAME: आपल्या आवाजाने संगीतविश्वात वेगळी ओळख निर्माण करणारी गायक श्रेया घोषाल हिने तिच्या गायनाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली. अनेक गाणी श्रेया घोषालच्या नावाने प्रसिद्ध आहे. दरम्यान अशातच आता ती तिच्या एका स्पष्ट आणि प्रामाणिक वक्तव्यामुळे चर्चेत आहे. तिने एका मुलाखतीत तिच्याच गायलेल्या गाण्याची लाज वाटत असल्याचं म्हटलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com