'घर घेण्यासाठी शाहरुखने मदत केली' श्रेयद तळपदेच्या मदतीला धावला किंग खान, अभिनेता म्हणाला...

SHAH RUKH KHAN HELPED SHREYAS TALPADE BUY HIS FIRST HOME: मराठी आणि बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे यांनी त्यांच्या पहिल्या घराच्या खरेदीमागील भावनिक किस्सा सांगितला आहे. 'ओम शांती ओम'नंतर होम लोन मिळण्यात अडचणी येत असताना शाहरुख खान यांनी बँकेसाठी शिफारसपत्र दिल्यामुळे त्यांचे कर्ज मंजूर झाले.
SHAH RUKH KHAN HELPED SHREYAS

SHAH RUKH KHAN HELPED SHREYAS

esakal

Updated on

SHREYAS TALPADE REVEALS SHAH RUKH KHAN HOME LOAN STORY: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे यांने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदीमध्ये सुद्धा स्वत:चं स्थान निर्माण केलंय. श्रेयस तळपदे हा एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक उत्तम दिग्दर्शक आणि निर्माता सुद्धा आहे. श्रेयसने २००५ मध्ये इक्बाल सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने 'ओम शांती ओम' 'गोलमाल' 'हाऊसफूल्ल' सारख्या सिनेमातून त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली. दरम्यान अशातच श्रेयस त्याच्या मर्दिनी सिनेमामुळे चर्चेत आलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com