आंतरराष्ट्रीय महोत्सवांत गाजलेला 'भेरा' २१ मार्चपासून रसिकांच्या भेटीला

Bhera Marathi Movie Release : तळकोकणाच्या सौंदर्याने नटलेला आणि स्थानिक कलाकारांच्या वास्तव अभिनयाने सजलेला 'भेरा' हा चित्रपट २१ मार्च २०२५पासून महाराष्ट्राच्या विविध भागांत प्रदर्शित होत आहे.
bhera marathi movie
Bhera Marathi Movie Releaseesakal
Updated on

Marathi Entertainment News : तळकोकणाच्या सौंदर्याने नटलेला आणि स्थानिक कलाकारांच्या वास्तव अभिनयाने सजलेला 'भेरा' हा चित्रपट २१ मार्च २०२५पासून महाराष्ट्राच्या विविध भागांत प्रदर्शित होत आहे. श्री वैजप्रभा चित्र निर्मित हा चित्रपट प्रसाद खानोलकर यांच्या 'साकव' या कथेवर आधारित आहे. तर दिग्दर्शन श्रीकांत प्रभाकर यांनी केले आहे. या चित्रपटाची पटकथा प्रसाद खानोलकर आणि श्रीकांत प्रभाकर यांनी लिहिली आहे. तर समीर भास्कर यांचे छायांकन आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com