SACHIN PILGAONKAR TROLLING
esakal
SHRIYA PILGAONKAR DEFENDS HER FATHER: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते सचिन पिळगावकर गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजनविश्वाचा भाग आहेत. प्रदीर्घ कारकिर्दीतील अनेक अनुभव आणि इंडस्ट्रीतील आठवणी त्यांनी विविध मुलाखतींमध्ये सांगितल्या आहेत, मात्र अलीकडच्या काळात त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतय.