'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्ते पती आनंद ओकपासून विभक्त; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
Sangeet Devbabhali Actress Shubhangi Sadavarte and Husband Anand Oak Announce Separation: संगीत देवबाभळी नाटकातील अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक विभक्त झाले आहेत. आनंद ओक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा निर्णय जाहीर केला.
Sangeet Devbabhali Actress Shubhangi Sadavarte and Husband Anand Oak Announce Separationesakal