

Shubhvivah Fame Actress Mother Burned In Fire When She Got First Serial
esakal
Marathi Entertainment News : शुभविवाह मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री म्हणजे मधुरा देशपांडे. झुंज, कन्यादान, इथेच टाका तंबू सारख्या मालिकांमुळे मधुराला ओळख मिळाली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला जेव्हा प्रमुख भूमिकेतील मालिका ऑफर झाली तेव्हा तिच्या आईविषयी घडलेल्या दुर्दैवी घटनेचा अनुभव शेअर केला.