- अश्विनी देशकर
अभिनेत्री श्वेता पेंडसे हिने फादर्स डे निमित्ताने वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. पप्पांच्या जाण्याने आयुष्यातील खरी 'मिठी' हारवली अशी प्रतिक्रिया तिने दिलीय. वडिलांच्या निधनानंतर परत कधीच तशी मिठी मिळाली नाही अशी खंत श्वेताने बोलताना व्यक्त केली.