लोकांना वाटायचं काय चाललं असेल... श्वेता शिंदेने सांगितली प्रसाद ओकसोबतच्या त्या हॉट सीन्सची आठवण, म्हणाली-

SHWETA SHINDE ON BOLD SCENES WITH PRASAD OAK: छोट्या पडदा गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री श्वेता शिंदे हिने तिच्या आणि प्रसाद ओकच्या हॉट सीन्सबद्दल भाष्य केलं आहे.
shweta shinde   (1).jpg

shweta shinde (1).jpg

ESAKAL

Updated on

मराठमोळी अभिनेत्री श्वेता शिंदे सध्या अभिनयात फारशी सक्रीय नसली तरी तिने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलंय. 'चार दिवस सासूचे' ते 'डॉक्टर डॉन' या मालिकांमध्ये तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या श्वेता निर्माती म्हणून काम करते. 'लागिर झालं जी', 'देवमाणूस', 'मिसेस मुख्यमंत्री', 'लाखात एक आमचा दादा', 'देवमाणूस', 'तारिणी' या मालिकांची निर्माती श्वेता आहे. मात्र श्वेताची 'अवघाचि हा संसार' या मालिकेतील भूमिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत होती. यात अभिनेता प्रसाद ओक आणि तिच्यात हॉट सीन्सदेखील दाखवण्यात आले होते. आता एका मुलाखतीत तिने त्याबद्दल भाष्य केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com