

shweta shinde
esakal
छोटा पडदा ते मोठा पडदा गाजवणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे निर्मिती क्षेत्रातही तितक्याच खंबीरपणे पाय रोवून उभी आहे. झी मराठीवरील अनेक गाजलेल्या मालिकांची निर्मिती तिने केलीये. 'लागिर झालं जी', 'देवमाणूस', 'मिसेस मुख्यमंत्री', 'लाखात एक आमचा दादा' या मालिकांची निर्माती श्वेता आहे. तिने स्वतःदेखील अनेक मालिकांमध्ये काम केलंय. सध्या श्वेताची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होतेय ज्यात ती नेपोटीझम आणि ग्रुपिझमबद्दल बोलली आहे.