
Bollywood News : भारतीय दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. सारा सोशल मीडियावर तिच्या लेटेस्ट फोटोशूट्समुले चर्चेत असते. याबरोबरच तिचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असतं. आजवर साराचं नाव अनेक कलाकारांशी आणि क्रिकेटर्सशी जोडलं गेलं. त्यातच एक मोठी बातमी समोर आलं आहे.