

Siddhant Kapoor
esakal
Siddhanth Kapoor: २५० कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणाच्या तापासाला आता वेग आला आहे. या हाय प्रोफाइल केस प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर आणि प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर ओरी या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे.