अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला आला फ्रॉड कॉल, फिरकी घेत म्हणायला लावलं मराठी गाणं, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल

MARATHI ACTOR SIDDHARTH CHANDEKAR FRAUD CALL:मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने अलीकडेच त्याच्यासोबत घडलेला एक मजेशीर फ्रॉड कॉलचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. महानगर गॅस कंपनीच्या नावाने आलेल्या कॉलमध्ये त्याने समोरच्या व्यक्तीची चांगलीच फिरकी घेतली.
SIDDHARTH CHANDEKAR FRAUD CALL viral video

SIDDHARTH CHANDEKAR FRAUD CALL viral video

esakal

Updated on

SIDDHARTH CHANDEKAR MAKES SCAMMER SING MARATHI SONG: सध्या फॉड कॉलचे किस्से बरेच ऐकायला मिळतात. अनेक लोक सोशल मीडियावर त्यांचे अनुभव शेअर करत असतात. सध्याच्या युगात अनेक गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या आहेत. परंतु त्याचा धोका सुद्धा निर्माण झाला आहे. अशातच आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने त्यांच्यासोबतचा अनुभव शेअर केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com