
Marathi Entertainment News : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर कायमच त्याच्या सिनेमांमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. नुकतंच सिद्धार्थने एका मुलाखतीत त्याच्या लहानपणीची आठवण शेअर केली. त्याच्या बहिणीने काही गोष्टी स्वतः कशा सोडल्या हे त्याने यावेळी सांगितलं.