
"सखूबाई कोण?" या चर्चेचा उलगडा झाला असून ती गौतमी पाटील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
'आतली बातमी फुटली' या चित्रपटातील तिचं आणि सिद्धार्थ जाधवचं पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.
चित्रपट दिग्दर्शक विशाल गांधी आणि जैनेश इजरदार यांच्या मार्गदर्शनाखाली १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.