स्वत:च्या मृत्यूची बातमी वाचताच सिद्धार्थ जाधव भडकला, म्हणाला...'कसली घाई आहे यांना...'

SIDDHARTH JADHAV REACTS TO FAKE DEATH NEWS: स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी पाहून सिद्धार्थ जाधवने संताप व्यक्त केला. व्हिडिओ शेअर करत त्याने स्पष्ट केलं की तो पूर्णपणे ठीक आहे.
SIDDHARTH JADHAV FAKE DEATH NEWS

SIDDHARTH JADHAV FAKE DEATH NEWS

esakal

Updated on

SIDDHARTH JADHAV SLAMS FAKE DEATH RUMOUR: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्यासोबत एक धक्कादायक घटना घडलीय. स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी वाचल्यानंतर तो भडकला. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत खोटी बातमी पसवरणाऱ्यांना चांगलंच सुनावलं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका युट्यूबरचा असल्याचं पहायला मिळतय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com