मी दहाव्या मिनिटाला तिथून बाहेर पडलो... सिद्धार्थ जाधवने सांगितलं रणवीर- दीपिकाच्या लग्नात नेमकं काय घडलं

Siddharth Jadhav talked On Ranveer Singh Deepika Padukone Wedding: लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याने रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.
siddharth jadhav
siddharth jadhav esakal
Updated on

आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःची ओळख निर्माण केली. बॉलिवूडसोबतच साऊथमध्येही तो आता आपला जम बसवतोय. सिद्धार्थ कायम सोशल मीडियावर चर्चेत असतो. आताही त्याचा एका वक्तव्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगलीये. त्याने रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नातील त्याचा अनुभव सांगितलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com