Arijit Singh Net Worth: कोट्यवधींचा बंगला, महागड्या गाड्या, '4,140,000,000' कोटींची संपत्ती असूनही अरिजीत सिंग साधं आणि शांत जगतोय जीवन

SIMPLE LIVING, MASSIVE EARNINGS: ARIJIT SINGH’S LIFE BEYOND STARDOM: बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंग याने प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कोट्यवधींची संपत्ती, अलिशान बंगला आणि महागड्या गाड्या असूनही अरिजीत सिंग अत्यंत साधं आणि शांत जीवन जगतो.
Arijit Singh Net Worth

Arijit Singh Net Worth

esakal

Updated on

Arijit Singh Net Worth: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग यांने प्लेबॅक सिंगिगमधून रिटायरमेंट घेतली. त्याच्या रिटायरमेंटच्या घोषणेनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. अरिजीतने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना त्यांच्या निर्णयाची बातमी दिली. त्याच्या लाईव्ह कॉन्सर्ट्समध्ये तुफान गर्दी असायची. त्याची जगभरात मोठी क्रेझ होती. त्याचा एक आवाज ऐकण्यासाठी चाहते लाखोंचे तिकीटं बुक करायचे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com