'मिमा २०२६' सोहळा दिमाखात संपन्न ! ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’

Mima 2026 Awards : मिमा 2026 पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांचाही जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
'मिमा २०२६' सोहळा दिमाखात संपन्न ! ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडी संगीत क्षेत्राला समर्पित असलेला 'मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स (मिमा) २०२६' हा भव्य सोहळा नुकताच उत्साहात आणि दिमाखात पार पडला. महाराष्ट्र आर्ट्स अँड कल्चर फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजिलेल्या या सोहळ्याला स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाचे अध्यक्ष रणजीत सावरकर, मंजिरी मराठे, प्रियांका बर्वे, मंदार चोळकर, सावनी रविंद्र, कार्तिकी गायकवाड, अविनाश विश्वजीत यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com