
Bollywood News : पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी केंद्रांना लक्ष्य करत ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. या ऑपरेशनचा संबंध अमेरिकेने ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी राबवलेल्या ओप्रेशनशी थेट जोडला जातोय. त्यातच आता ओसामा बिन लादेनशी संबंधित एक जुना किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. ओसामाचं थेट कनेक्शन एका भारतीय गायिकेशी होतं. जिच्या गाण्याच्या कॅसेट्स ओसामाच्या लपण्याच्या ठिकाणी सापडल्या होत्या.