Asha Bhosle: ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू, कशी आहे प्रकृती?

Asha Bhosle News: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागात उपचार सुरू आहेत.
Asha Bhosle Health Update

Asha Bhosle Health Update

ESakal

Updated on

बॉलिवूड गायिका आशा भोसले यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या तिथे उपचार सुरू आहेत. रुग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत त्यांनी नात जनाई भोसलेने माहिती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com