रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात झळकणार गायक अतुल गोगावलेचा लेक, गाण्यात दिसली झलक

ATUL GOGAVALE SON IN RAJA SHIVAJI MOVIE: मराठमोळा गायक अतुल गोगावले याचा मुलगा रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दिसणार आहे. हा त्याचा पहिला चित्रपट असणार आहे.
atul gogavale son

atul gogavale son

esakal

Updated on

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याच्या आगामी 'राजा शिवाजी' या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून सगळ्यांनाच मोठ्या आशा आहेत. चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतोय. अभिनेता अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, जिनिलिया देशमुख यांसारख्या कलाकारांची चित्रपटात वर्णी लागलीये. या चित्रपटात कोण कोणत्या भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. मात्र यासगळ्यांसोबत लोकपप्रिय गायक अतुल गोगावले याच्या मुलाचीही या सिनेमात वर्णी लागलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com