
ATUL GOGAVLE
ESAKAL
अजय-अतुल ही जोडी मराठी प्रेक्षकांची आवडती आहे. या दोन्ही भावांनी मराठी चित्रपट संगीताचा चेहरा मोहराच बदललाय. ते दोघे लोकप्रिय मराठी संगीतकार आणि गायक आहेत. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठीही संगीत दिलंय. आणि त्यांच्या संगीताने रसिकांची मनं जिंकली आहेत. अजय आणि अतुल यांनी संगीताचं कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही. तरीही, त्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर संगीत क्षेत्रात मोठं नाव कमावलंय. मात्र तुम्ही कधी या जोडीतील अतुल गोगावले याच्या पत्नीला पाहिलंय का? त्याची पत्नी ही दिसायला एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये.