
juilee joglekar
esakal
सध्या नवरात्री सुरू आहे. घरोघरी देवीचा जागर केला जातोय. त्यानिमित्ताने अनेक कलाकारांनी देवीची गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहेत. त्यात अभिनेत्री मिताली मयेकर, गायिका जुईली जोगळेकर गायक रोहित राऊत आणि लोकप्रिय डान्सर आशिष पाटील यांनीही एक उत्कृष्ट गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. मात्र या गाण्यावर एका युझरने घाणेरडी कमेंट केली. ज्यामुळे जुईलीचा पारा चढला आणि तिनेही त्याला चांगलंच सुनावलंय. असं काय लिहिलंय युझरने?