

Kishore Kumar Revenge Pancham Da's Insult With Help Of Song
esakal
Entertainment News : बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमधील गाणी ही क्लासिक ठरली आहेत. त्यातीलच एक गाणं म्हणजे राजेश खन्ना आणि मुमताज यांच्यावर चित्रित झालेलं जय जय शिव शंकर हे गाणं. आप की कसम या सिनेमातील हे पहिलं गाणं. पण या सिनेमाचा एक खास किस्सा सध्या गाजतोय.