
Entertainment News : गेल्या काही महिन्यांपासून गायक राहुल वैद्य विराट कोहलीने त्याला सोशल मीडियावर ब्लॉक केल्यामुळे ट्रोल करत होता. यावरून अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. पण विराटने त्याला इंस्टाग्रामवर अनब्लॉक करताच राहुलचा त्यांच्याविषयीचा सूर बदललेला पाहायला मिळतंय. राहुल आरसीबी आणि विराट कोहलीवे स्तुतिसुमनं उधळताना दिसतोय. त्यामुळे त्याला अनेकांनी ट्रोल केलं आहे.