
रवि त्रिपाठी हे इंडियन आयडॉल सीझन २ चे टॉप फायनलिस्ट आणि पार्श्वगायक-संगीतकार आहेत.
त्यांनी चांदनी चौक टू चायना या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
नुकत्याच प्रदर्शित ‘संत तुकाराम’ चित्रपटात ‘माउली माउली’ हे गाणं त्यांनी गायले आणि संगीतबद्ध केले आहे.