
Bollywood Entertainment News : काही दिवसांपूर्वी गायक आणि संगीतकार अमाल मलिकने त्याच्या पालकांशी संबंध तोंडल्याची पोस्ट केली होती. ही चर्चा संपत नाही तोच आणखी एका गायिकेने भावंडांशी कायमचे संबंध तोडल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली पण काही वेळातच ही पोस्ट डिलीट केली. त्यामुळे नेटकरी संभ्रमात पडले आहेत.