Sitare Zameen Par Movie:'सितारे जमीन पर'चा टायटल ट्रॅक प्रदर्शित, आमिर-जेनेलियाची वेगळी केमिस्ट्र
Sitare Zameen Par Title Song Released: आमिर खानच्या सितारे जमीन पर चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आलं आहे. या ट्रॅकमध्ये जेनेलियासोबत त्याची वेगळी केमिस्ट्री पहायला मिळणार आहे.
आमिर खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'सितारे जमीन पर' लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित झालय. प्रेक्षकांच्या मनात आधीच या चित्रपटाबद्दल उत्सुकता असतानाच आता हे टायटर ट्रक प्रदर्शित करण्यात आलंय.