
भारतीय एअरफोर्सची शक्ती दर्शवणारा अक्षय कुमारचा ‘स्काय फोर्स’ हा चित्रपट लवकरच रिलिज होणार आहे. या चित्रपटात एक नवखा चेहरा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणार आहे. हा चेहरा नवोदीत अभिनेता वीर पहारीया याचा असणार आहे. वीर पहरीयाने स्काय फोर्समध्ये धमाकेदार पदार्पण केले आहे.