
छत्रपती संभाजीनगर : ‘स्लमडॉग मिलेनियर’ सिनेमातील मुंबई दंगलीचा अवघ्या दोन मिनिटांचा सीन होता. त्या दोन मिनिटांसाठी मी कितीतरी आवाजांवर काम केले. रेल्वेचा आवाज कुठे कमी करायचा, कुठे वाढवायचा, जमालच्या आईवर झालेले दोन वार दाखवताना दुसऱ्या वारचा आवाज मोठा असतो.