सुशांत सिंह राजपूतला 'हीलिंग' द्यायला गेल्या होत्या स्मिता जयकर; म्हणाल्या, 'रियाने मेसेज केलेला त्याची तब्येत बिघडतेय'

Smita Jaykar On Sushant Singh Rajput | Actress Recalls Hinduja Hospital Visit And Rhea Chakraborty’s Message: ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनी सुशांत सिंह राजपूतबद्दल मोठा खुलासा केलाय. त्या त्याला अध्यात्मिक पद्धतीने बरं करण्याचा प्रयत्न करणार होत्या.
smita jaykar on sushant singh rajput

smita jaykar on sushant singh rajput

esakal

Updated on: 

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या अचानक निधनाने सगळ्यांना धक्का बसला होता. त्याने नैराश्यात येऊन राहत्या घरात फाशी लावून घेतली होती असं निदर्शनात आलेलं. मात्र त्याच्या अशा मृत्यूवर शिक्कामोर्तब होऊ शकलं नाहीये. अशातच आता ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सुशांतबद्दलची एक आठवण सांगितलीये जेव्हा त्या सुशांतवर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याला भेटण्यासाठी गेल्या होत्या. सुशांतला आध्यात्मिक उपचारांची (हीलिंग) मदत मिळावी, या उद्देशाने त्यांनी त्याची भेट घेतली होती. त्यानंतर रियाने त्याची तब्येत बिघडतेय असं म्हणत त्यांना फोन देखील केला होता. तेव्हा नेमकं काय घडलेलं?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com