SMITA PATIL CRITICIZES OBJECTIFICATION OF WOMEN IN CINEMA
esakal
Smita Patil Criticized Objectification of Women in Cinema: सिनेमामध्ये अनेक वेळा बोल्ड सीन दाखवले जातात. दिग्दर्शक नेहमची अभिनेत्रींचे बोल्ड सीन देण्याकडे भर देत असतात. अनेकवेळा अभिनेत्रीला कमी कपड्यांमध्ये दाखवलं जातं. कधी कधी त्यांच्या कपड्यामुळे आणि बोल्ड सीनमुळे अभिनेत्रींना टिकेला सामोरं जावं लागतं. परंतु काही वर्षांपूर्वी अभिनेत्री स्मिता पाटील यांना यावर आवाज उठवला होता.