80 च्या दशकात स्मिता पाटील यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं होतं. बाजार, अर्थ, आक्रोश सारख्या सुरपहिट चित्रपटाचा ती भाग होती. स्मिता पाटीलने राज बब्बर यांच्यासोबत लग्न केलं. परंतु प्रतीक बब्बर याच्या जन्मावेळी तिच्या डिलीवरीमध्ये कॉम्पलिकेशन आले. आणि त्यातच स्मिताचा मृत्यू झाला.